Door43-Catalog_mr_tn/EPH/05/18.md

15 lines
875 B
Markdown

# द्राक्षरसाने मस्त होऊ नका
‘’द्राक्षरस पिण्यात तुम्ही दंग होऊ नका’’
# पण आत्म्याने परिपूर्ण व्हा
‘’तर त्या ऐवजी तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जावे’’
# स्तोत्रे, गीते व अध्यात्मिक प्रबंध
‘’सर्व प्रकारची गीते वापरून देवाची स्तुती करा’’
# सर्वदा उपकारस्तुती करत
‘’नेहमीच उपकार माना’’
# अधीन असा
‘’नम्रपणे स्वतःचे समर्पण करा’’