Door43-Catalog_mr_tn/EPH/05/18.md

875 B

द्राक्षरसाने मस्त होऊ नका

‘’द्राक्षरस पिण्यात तुम्ही दंग होऊ नका’’

पण आत्म्याने परिपूर्ण व्हा

‘’तर त्या ऐवजी तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जावे’’

स्तोत्रे, गीते व अध्यात्मिक प्रबंध

‘’सर्व प्रकारची गीते वापरून देवाची स्तुती करा’’

सर्वदा उपकारस्तुती करत

‘’नेहमीच उपकार माना’’

अधीन असा

‘’नम्रपणे स्वतःचे समर्पण करा’’