Door43-Catalog_mr_tn/1CO/11/01.md

12 lines
967 B
Markdown

# आठवण करणे
AT: "चा विचार करणे" किंवा "विचारांत घेणे"
# आता माझी इच्छा आहे
संभाव्य अर्थ हे आहेत १) "या कारणास्तव, माझी इच्छा आहे" किंवा २) "तथापि, माझी इच्छा आहे."
# त्याने आपले मस्तक आच्छादून
"आणि त्याचे डोके कापड किंवा रूमालाने झांकून असे करतो"
# आपल्या मस्तकाचा अपमान करतो
संभाव्य अर्थ हे आहेत १) "तो स्वत:वर लांच्छन आणतो" (UDB), २) "ख्रिस्त जो त्याचे मस्तक आहे त्यावर लांच्छन आणतो."