Door43-Catalog_mr_tn/1CO/11/01.md

967 B

आठवण करणे

AT: "चा विचार करणे" किंवा "विचारांत घेणे"

आता माझी इच्छा आहे

संभाव्य अर्थ हे आहेत १) "या कारणास्तव, माझी इच्छा आहे" किंवा २) "तथापि, माझी इच्छा आहे."

त्याने आपले मस्तक आच्छादून

"आणि त्याचे डोके कापड किंवा रूमालाने झांकून असे करतो"

आपल्या मस्तकाचा अपमान करतो

संभाव्य अर्थ हे आहेत १) "तो स्वत:वर लांच्छन आणतो" (UDB), २) "ख्रिस्त जो त्याचे मस्तक आहे त्यावर लांच्छन आणतो."