Door43-Catalog_mr_tn/1CO/10/28.md

1.9 KiB

माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसऱ्याच्या

सद्सद्विवेकबुध्दीने का व्हावा?

AT: "काय बरे व काय चूकीचे या दुसऱ्याच्या विश्वासावर माझ्या वैयक्तिक निवडींना बदलू नये." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

मी खात असेल तर

येथे "मी" हा शब्द पौलाचा उल्लेख करीत नाही परंतु जेवणाच्यावेळी जे आभारपूर्वक खातात त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी याचा उपयोग केला आहे. AT: "जर व्यक्ती सहभाग घेत असेल तर" किंवा "जेव्हा एखादा व्यक्ती जेवावयास बसतो तेंव्हा"

आभारपूर्वक

संभाव्य अर्थ हे आहेत १) "देवाच्या प्रती कृतज्ञता किंवा धन्यवाद भावनेने" किंवा २) यजमानाच्या प्रती कृतज्ञता किंवा धन्यवाद भावनेने."

मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी?

"ह्या भोजनासाठी मी आभार मानतो हे पाहून तुम्ही माझी निंदा का करता?" AT: "मला दोष देण्यांस मी कोणला परवानगी देत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)