Door43-Catalog_mr_tn/1CO/10/28.md

13 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसऱ्याच्या
सद्सद्विवेकबुध्दीने का व्हावा?
AT: "काय बरे व काय चूकीचे या दुसऱ्याच्या विश्वासावर माझ्या वैयक्तिक निवडींना बदलू नये." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# मी खात असेल तर
येथे "मी" हा शब्द पौलाचा उल्लेख करीत नाही परंतु जेवणाच्यावेळी जे आभारपूर्वक खातात त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी याचा उपयोग केला आहे. AT: "जर व्यक्ती सहभाग घेत असेल तर" किंवा "जेव्हा एखादा व्यक्ती जेवावयास बसतो तेंव्हा"
# आभारपूर्वक
संभाव्य अर्थ हे आहेत १) "देवाच्या प्रती कृतज्ञता किंवा धन्यवाद भावनेने" किंवा २) यजमानाच्या प्रती कृतज्ञता किंवा धन्यवाद भावनेने."
# मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी?
"ह्या भोजनासाठी मी आभार मानतो हे पाहून तुम्ही माझी निंदा का करता?" AT: "मला दोष देण्यांस मी कोणला परवानगी देत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)