Door43-Catalog_mr_tn/1CO/10/23.md

724 B

"सर्वकांही कायदेशीर आहे"

कांही करिंथकरांच्या घोषणेचा पौल उल्लेख करीत आहे. AT: "माझ्या इच्छेप्रमाणे मी कांहीही करू शकतो."

कोणीहि आपल्या स्वत:चे हित पाहून नये. त्याऐवजी प्रत्येकाने आपआपल्या शेजाऱ्याचे हित पाहावे

"स्वत:चे हित पाहण्याऐवजी दुसऱ्याचे हित पाहावे."

हित

AT: "फायदा"