# "सर्वकांही कायदेशीर आहे" कांही करिंथकरांच्या घोषणेचा पौल उल्लेख करीत आहे. AT: "माझ्या इच्छेप्रमाणे मी कांहीही करू शकतो." # कोणीहि आपल्या स्वत:चे हित पाहून नये. त्याऐवजी प्रत्येकाने आपआपल्या शेजाऱ्याचे हित पाहावे "स्वत:चे हित पाहण्याऐवजी दुसऱ्याचे हित पाहावे." # हित AT: "फायदा"