Door43-Catalog_mr_tn/1CO/09/12.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# जर दुसरे लोक
सुवार्तिकांचे काम करणारे
दुसरे लोक
# हक्क
पौल येथे त्या हक्काचा उल्लेख करीत आहे की करिंथाच्या मंडळीतील विश्वासणाऱ्यानी त्याच्या दैनंदिन खर्च उचलावा ही अपेक्षा करण्याचा त्याचा हक्क कारण त्यानेच सर्व प्रथम त्यांना सुवार्ता सांगितली होती.
# आम्हांला अधिक हक्क नाही काय?
"आम्हांला" हा शब्द पौल आणि बर्णबा याचा उल्लेख करितो. AT: "याचा आम्हांला अधिक जास हक्क आहे" (पाहा: समावेशीकरण; अलंकारयुक्त प्रश्न)
# अडथळा म्हणून
"ओझे म्हणून" किंवा "सुवार्ताप्रसार बंद व्हावा म्हणून"
# त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी
सुवार्ता संदेश सांगण्याबद्दल रोज आर्थिक साहाय्य प्राप्त करावे."