Door43-Catalog_mr_tn/1CO/09/12.md

1.5 KiB

जर दुसरे लोक

सुवार्तिकांचे काम करणारे दुसरे लोक

हक्क

पौल येथे त्या हक्काचा उल्लेख करीत आहे की करिंथाच्या मंडळीतील विश्वासणाऱ्यानी त्याच्या दैनंदिन खर्च उचलावा ही अपेक्षा करण्याचा त्याचा हक्क कारण त्यानेच सर्व प्रथम त्यांना सुवार्ता सांगितली होती.

आम्हांला अधिक हक्क नाही काय?

"आम्हांला" हा शब्द पौल आणि बर्णबा याचा उल्लेख करितो. AT: "याचा आम्हांला अधिक जास हक्क आहे" (पाहा: समावेशीकरण; अलंकारयुक्त प्रश्न)

अडथळा म्हणून

"ओझे म्हणून" किंवा "सुवार्ताप्रसार बंद व्हावा म्हणून"

त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी

सुवार्ता संदेश सांगण्याबद्दल रोज आर्थिक साहाय्य प्राप्त करावे."