Door43-Catalog_mr_tn/1CO/08/08.md

15 lines
1.2 KiB
Markdown

# देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही
"अन्नामुळे आपल्याला देवाची कृपादृष्टी प्राप्त होत नाही" किंवा " आपण जे अन्न खातो त्यामुळे देव आपल्यावर अधिक प्रसन्न होत नाही."
# खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही
"न खाल्ल्याने आपण कांहीहि गमावत नाही आणि खाल्ल्याने आपल्याला कांहीहि लाभ होत नाही."
# धैर्याने खाणे
"खाण्यांस प्रोत्साहन मिळणे"
# दुर्बळ
जे त्यांच्या विश्वासांत मजबूत नाहीत असे विश्वासणारे
# जेवायला बसणे
"जेवणाच्या वेळी" किंवा "जेवतांना" (UDB)