Door43-Catalog_mr_tn/1CO/08/08.md

1.2 KiB

देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही

"अन्नामुळे आपल्याला देवाची कृपादृष्टी प्राप्त होत नाही" किंवा " आपण जे अन्न खातो त्यामुळे देव आपल्यावर अधिक प्रसन्न होत नाही."

खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही

"न खाल्ल्याने आपण कांहीहि गमावत नाही आणि खाल्ल्याने आपल्याला कांहीहि लाभ होत नाही."

धैर्याने खाणे

"खाण्यांस प्रोत्साहन मिळणे"

दुर्बळ

जे त्यांच्या विश्वासांत मजबूत नाहीत असे विश्वासणारे

जेवायला बसणे

"जेवणाच्या वेळी" किंवा "जेवतांना" (UDB)