Door43-Catalog_mr_tn/1CO/08/04.md

1.5 KiB

आपल्याला

पौल आणि करिंथकर (पाहा: समावेशीकरण)

"या जगांत मूर्ती कांहीच नाही" हे आपल्याला ठाऊक आहे

कांही करिंथकरांनी वापरलेल्या वाक्यांशाचा पौल येथे उल्लेख करीत आहे. AT: "आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आणि तुम्हां सर्वांना स्वत: हे म्हणावेसे वाटते की, 'आमच्यादृष्टीने मूर्तीला कांहीच सामर्थ्य नाही किंवा अर्थ नाही.'"

या जगांत मूर्ती कांहींच नाही

AT: "या जगांत मूर्ती म्हणून नाहीच."

दैवते आणि प्रभू

पौल कोठल्याहि दैवतांवर विश्वास ठेवीत नाही, परंतु परराष्ट्रीय दैवतांवर विश्वास ठेवतात हे तो जाणतो.

आपल्याला

पौल आणि करिंथकर. (पाहा: समावेशीकरण)

आपला एकच आहे

"आम्ही त्यावर विश्वास ठेवतो."