Door43-Catalog_mr_tn/1CO/08/04.md

18 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# आपल्याला
पौल आणि करिंथकर (पाहा: समावेशीकरण)
# "या जगांत मूर्ती कांहीच नाही" हे आपल्याला ठाऊक आहे
कांही करिंथकरांनी वापरलेल्या वाक्यांशाचा पौल येथे उल्लेख करीत आहे. AT: "आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आणि तुम्हां सर्वांना स्वत: हे म्हणावेसे वाटते की, 'आमच्यादृष्टीने मूर्तीला कांहीच सामर्थ्य नाही किंवा अर्थ नाही.'"
# या जगांत मूर्ती कांहींच नाही
AT: "या जगांत मूर्ती म्हणून नाहीच."
# दैवते आणि प्रभू
पौल कोठल्याहि दैवतांवर विश्वास ठेवीत नाही, परंतु परराष्ट्रीय दैवतांवर विश्वास ठेवतात हे तो जाणतो.
# आपल्याला
पौल आणि करिंथकर. (पाहा: समावेशीकरण)
# आपला एकच आहे
"आम्ही त्यावर विश्वास ठेवतो."