Door43-Catalog_mr_tn/1CO/07/29.md

18 lines
1.2 KiB
Markdown

# वेळ थोडाच आहे
AT: "वेळ फार थोडा उरला आहे" किंवा "वेळ जवळ जवळ निघून गेला आहे"
# विलाप करणे
AT: "रडणे" किंवा "अश्रूसह दु:ख व्यक्त करणे"
न त्यांची मालमत्ता नव्हती
AT: "त्यांच्या स्वत:च्या मालकीचे कांहीच नव्हते."
# जे जगाशी व्यवहार करितात
AT: "जे प्रत्येक दिवशी अविश्वासणाऱ्या लोकांशी व्यवहार करितात"
# त्यांच्याशी व्यवहार करीत नसल्यासारखे असावे
AT: "अविश्वासणाऱ्यांशी जणू त्यांनी व्यवहार केलाच नाही"
# या जगाच्या प्रणालीचा अंत होत आहे
कारण या जगावरील सैतानाचे नियंत्रण लवकरच बंद होईल.