Door43-Catalog_mr_tn/1CO/07/29.md

1.2 KiB

वेळ थोडाच आहे

AT: "वेळ फार थोडा उरला आहे" किंवा "वेळ जवळ जवळ निघून गेला आहे"

विलाप करणे

AT: "रडणे" किंवा "अश्रूसह दु:ख व्यक्त करणे" न त्यांची मालमत्ता नव्हती

AT: "त्यांच्या स्वत:च्या मालकीचे कांहीच नव्हते."

जे जगाशी व्यवहार करितात

AT: "जे प्रत्येक दिवशी अविश्वासणाऱ्या लोकांशी व्यवहार करितात"

त्यांच्याशी व्यवहार करीत नसल्यासारखे असावे

AT: "अविश्वासणाऱ्यांशी जणू त्यांनी व्यवहार केलाच नाही"

या जगाच्या प्रणालीचा अंत होत आहे

कारण या जगावरील सैतानाचे नियंत्रण लवकरच बंद होईल.