Door43-Catalog_mr_tn/1CO/07/15.md

9 lines
1.2 KiB
Markdown

# अशा प्रसंगी भाऊ किंवा बहिण बांधलेली नाही
"अशा प्रकरणांत, विश्वासणाऱ्या जोडीदाराच्या लग्न बंधनाची यापुढे आवश्यकता नसते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# हे पत्नी तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक?
"तुझ्या ख्रिस्तीतर पतीला तू तारशील किंवा नाही हे तुला ठाऊक नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाहि काय ठाऊक?
"तुझ्या ख्रिस्तीतर पत्नीला तू तारशील किंवा नाही हे तुला ठाऊक नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)