Door43-Catalog_mr_tn/1CO/07/15.md

1.2 KiB

अशा प्रसंगी भाऊ किंवा बहिण बांधलेली नाही

"अशा प्रकरणांत, विश्वासणाऱ्या जोडीदाराच्या लग्न बंधनाची यापुढे आवश्यकता नसते" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

हे पत्नी तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक?

"तुझ्या ख्रिस्तीतर पतीला तू तारशील किंवा नाही हे तुला ठाऊक नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

हे पते, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाहि काय ठाऊक?

"तुझ्या ख्रिस्तीतर पत्नीला तू तारशील किंवा नाही हे तुला ठाऊक नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)