Door43-Catalog_mr_tn/1CO/07/12.md

860 B

राजी

"खुशने" किंवा "तृप्त"

कारण ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे

"कारण देवाने ख्रिस्तीतर पतीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे

"देवाने ख्रिस्तीतर पत्नीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते पवित्र झाले आहेत

"देवाने त्यांना पवित्र केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)