Door43-Catalog_mr_tn/1CO/07/12.md

12 lines
860 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# राजी
"खुशने" किंवा "तृप्त"
# कारण ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे
"कारण देवाने ख्रिस्तीतर पतीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे
"देवाने ख्रिस्तीतर पत्नीला पवित्र केले आहे" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# ते पवित्र झाले आहेत
"देवाने त्यांना पवित्र केले आहे (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)