Door43-Catalog_mr_tn/1CO/06/14.md

1.1 KiB

प्रभूला उठविले

येशूला परत जिवंत केले.

तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांस ठाऊक नाही काय?

जसे आपले हात आणि पाय आपल्या स्वत:च्या शरीराचे अवयव आहेत, त्याचप्रमाणे आपली शरीरें ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळीचे अवयव आहेत. AT: तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत" (पाहा: रूपक)

तर मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय?

AT: "तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहांत, मी तुम्हांला कसबिणीशी जोडणार नाही."

कधीच नाही

AT: "तसे कधीच होणार नाही!"