Door43-Catalog_mr_tn/1CO/06/14.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# प्रभूला उठविले
येशूला परत जिवंत केले.
# तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांस ठाऊक नाही काय?
जसे आपले हात आणि पाय आपल्या स्वत:च्या शरीराचे अवयव आहेत, त्याचप्रमाणे आपली शरीरें ख्रिस्ताचे शरीर म्हणजे मंडळीचे अवयव आहेत. AT: तुमची शरीरें ख्रिस्ताचे अवयव आहेत" (पाहा: रूपक)
# तर मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय?
AT: "तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहांत, मी तुम्हांला कसबिणीशी जोडणार नाही."
# कधीच नाही
AT: "तसे कधीच होणार नाही!"