Door43-Catalog_mr_tn/1CO/06/12.md

1.4 KiB

सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे

AT: "कोणी असे म्हणतात की, मी सर्वकाही करू शकतो" किंवा "कांहीहि करण्याची मला परवानगी आहे"

सर्व गोष्टीं हितकारक असतातच असे नाही

"परंतु सर्वच गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाहीत"

मी कोणत्याहि गोष्टींच्या आहारी जाणार नाही

AT: "एखाद्या मालकासारख्या या गोष्टीं माझ्यावर अधिकार करणार नाहीत"

"अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे"

परंतु त्या दोहोंचाहि अंत देव करील

AT: "कांही जण असे म्हणतात की, 'अन्न हे पोटासाठी व पोट हे अन्नासाठी आहे' परंतु देव पोट आणि अन्न या दोहोंचाहि अंत करील."

पोट

भौतिक शरीर (पाहा: उपलक्षण अलंकार)

अंत करणे

"नाश करणे"