Door43-Catalog_mr_tn/1CO/06/12.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे
AT: "कोणी असे म्हणतात की, मी सर्वकाही करू शकतो" किंवा "कांहीहि करण्याची मला परवानगी आहे"
# सर्व गोष्टीं हितकारक असतातच असे नाही
"परंतु सर्वच गोष्टी माझ्यासाठी चांगल्या नाहीत"
# मी कोणत्याहि गोष्टींच्या आहारी जाणार नाही
AT: "एखाद्या मालकासारख्या या गोष्टीं माझ्यावर अधिकार करणार नाहीत"
# "अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे"
परंतु त्या दोहोंचाहि अंत देव करील
AT: "कांही जण असे म्हणतात की, 'अन्न हे पोटासाठी व पोट हे अन्नासाठी आहे' परंतु देव पोट आणि अन्न या दोहोंचाहि अंत करील."
# पोट
भौतिक शरीर (पाहा: उपलक्षण अलंकार)
# अंत करणे
"नाश करणे"