Door43-Catalog_mr_tn/1CO/06/07.md

12 lines
944 B
Markdown

# पराभव
"अपयश" किंवा "हानी"
# फसवणे
"युक्ती" किंवा "फसवणूक"
# अन्याय का सहन करीत नाही? नाडणूक का सोसून घेत नाही?
AT: " ही प्रकरणे तुम्ही कोर्टांत घेऊन जाण्यापेक्षा इतरांनी तुम्हांवर अन्याय करावा आणि फसवावे हे बरे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# तुमचे स्वत:चे बंधू आणि बहिणी
"खिस्तामधील सर्व विश्वासणारे एकमेकांचे भाऊ आणि बहिणी लागतात" AT: "तुम्हां स्वत:चे सह विश्वासणारे"