Door43-Catalog_mr_tn/1CO/06/07.md

944 B

पराभव

"अपयश" किंवा "हानी"

फसवणे

"युक्ती" किंवा "फसवणूक"

अन्याय का सहन करीत नाही? नाडणूक का सोसून घेत नाही?

AT: " ही प्रकरणे तुम्ही कोर्टांत घेऊन जाण्यापेक्षा इतरांनी तुम्हांवर अन्याय करावा आणि फसवावे हे बरे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तुमचे स्वत:चे बंधू आणि बहिणी

"खिस्तामधील सर्व विश्वासणारे एकमेकांचे भाऊ आणि बहिणी लागतात" AT: "तुम्हां स्वत:चे सह विश्वासणारे"