Door43-Catalog_mr_tn/1CO/05/11.md

909 B

म्हटलेला असा कोणी जर

जो कोणीहि स्वत:ला ख्रिस्ताचा विश्वासणारा म्हणतो तो.जे मंडळी बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आह?

AT: "जे मंडळीचे सदस्य नाहीत त्यांचा मी न्याय करीत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

जे मंडळीमध्ये आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?

"जे मंडळीमध्ये आहेत त्यांचा न्याय तुम्ही करावा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)