# म्हटलेला असा कोणी जर जो कोणीहि स्वत:ला ख्रिस्ताचा विश्वासणारा म्हणतो तो.जे मंडळी बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आह? AT: "जे मंडळीचे सदस्य नाहीत त्यांचा मी न्याय करीत नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # जे मंडळीमध्ये आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? "जे मंडळीमध्ये आहेत त्यांचा न्याय तुम्ही करावा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)