Door43-Catalog_mr_tn/1CO/05/09.md

1.5 KiB

जारकर्मी लोक

जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याचा दावा करतात परंतु अशाप्रकारचे त्यांचे वर्तन असते.

जगाचे जारकर्मी

अविश्वासणारे ज्यांनी अनैतिक जीवनशैली जगण्याचे निवडले आहे असे लोक.

लोभी

"जे लोभी आहेत ते लोक" किंवा "प्रत्येकाजवळ असलेल्या सर्व गोष्टी त्यांना हव्या असतात."

वित्त हरण करणारे

याचा अर्थ ते लोक जे "पैशांकरिता आणि मालमत्तेकरिता लबाडी करतात किंवा फसवतात."

त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हांला जगातून निघून जावे लागेल

अशा प्रकारचे वर्तन नाही अशी जगांत कोणतीहि जागा नाही. AT: "त्यांच्यापासून दूर राहाण्यासाठी तुम्हांला सर्व माणसांना टाळण्याची आवश्यकता भासेल."