Door43-Catalog_mr_tn/1CO/05/09.md

15 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# जारकर्मी लोक
जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याचा दावा करतात परंतु अशाप्रकारचे त्यांचे वर्तन असते.
# जगाचे जारकर्मी
अविश्वासणारे ज्यांनी अनैतिक जीवनशैली जगण्याचे निवडले आहे असे लोक.
# लोभी
"जे लोभी आहेत ते लोक" किंवा "प्रत्येकाजवळ असलेल्या सर्व गोष्टी त्यांना हव्या असतात."
# वित्त हरण करणारे
याचा अर्थ ते लोक जे "पैशांकरिता आणि मालमत्तेकरिता लबाडी करतात किंवा फसवतात."
# त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हांला जगातून निघून जावे लागेल
अशा प्रकारचे वर्तन नाही अशी जगांत कोणतीहि जागा नाही. AT: "त्यांच्यापासून दूर राहाण्यासाठी तुम्हांला सर्व माणसांना टाळण्याची आवश्यकता भासेल."