Door43-Catalog_mr_tn/1CO/05/03.md

17 lines
1.7 KiB
Markdown

# आत्म्याने हजार आहे
पौल त्याच्या विचारामध्ये त्यांच्या सोबत आहे. "मी माझ्या विचारामध्ये तुमच्या सोबत आहे" # मी या माणसाचा निर्णय करून चुकलो आहे
"हा व्यक्ती दोषी असल्याचे मला आढळून आले."
# एकत्र मिळून
"एकत्र येणे"
# आपल्या प्रभू येशूच्या नांवाने
येशू ख्रिस्ताची उपासना करण्यांस एकत्र येण्याविषयी वाक्प्रचारयुक्त अभिव्यक्ती (पाहा: वाक्प्रचार)
# त्या माणसाला सैतानाच्या स्वाधीन करा
त्या माणसाला देवाच्या लोकांच्या संगती पासून घालवून देण्याचा उल्लेख करते, म्हणजे तो व्यक्ती मंडळीच्या बाहेर या जगांत म्हणजे सैतानाच्या क्षेत्रांत राहू लागतो.
# देहस्वभावाच्या नाशाकरिता
देव त्या व्यक्तीच्या पापाकरिता त्याची ताडना करतो म्हणून तो मनुष्य आजारी पडतो.