Door43-Catalog_mr_tn/1CO/05/03.md

1.7 KiB

आत्म्याने हजार आहे

पौल त्याच्या विचारामध्ये त्यांच्या सोबत आहे. "मी माझ्या विचारामध्ये तुमच्या सोबत आहे" # मी या माणसाचा निर्णय करून चुकलो आहे

"हा व्यक्ती दोषी असल्याचे मला आढळून आले."

एकत्र मिळून

"एकत्र येणे"

आपल्या प्रभू येशूच्या नांवाने

येशू ख्रिस्ताची उपासना करण्यांस एकत्र येण्याविषयी वाक्प्रचारयुक्त अभिव्यक्ती (पाहा: वाक्प्रचार)

त्या माणसाला सैतानाच्या स्वाधीन करा

त्या माणसाला देवाच्या लोकांच्या संगती पासून घालवून देण्याचा उल्लेख करते, म्हणजे तो व्यक्ती मंडळीच्या बाहेर या जगांत म्हणजे सैतानाच्या क्षेत्रांत राहू लागतो.

देहस्वभावाच्या नाशाकरिता

देव त्या व्यक्तीच्या पापाकरिता त्याची ताडना करतो म्हणून तो मनुष्य आजारी पडतो.