Door43-Catalog_mr_tn/1CO/04/5.md

893 B

म्हणून न्यायनिवाडा करू नका

देव जेंव्हा येईल तेंव्हा तो न्याय करील, म्हणून आपण न्याय करू नये.

प्रभूच्या येण्यापूर्वी

हे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा उल्लेख करते.

तो अंधकारातील गुप्त गोष्टीं प्रकाशांत आणील, आणि अंत:करणातील संकल्पहि उघड करील

देव लोकांच्या विचारांना आणि उद्देश्यांना उघड करील. प्रभूपासून कांहीच गुप्त राहाणार नाही.