# म्हणून न्यायनिवाडा करू नका देव जेंव्हा येईल तेंव्हा तो न्याय करील, म्हणून आपण न्याय करू नये. # प्रभूच्या येण्यापूर्वी हे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा उल्लेख करते. # तो अंधकारातील गुप्त गोष्टीं प्रकाशांत आणील, आणि अंत:करणातील संकल्पहि उघड करील देव लोकांच्या विचारांना आणि उद्देश्यांना उघड करील. प्रभूपासून कांहीच गुप्त राहाणार नाही.