Door43-Catalog_mr_tn/1CO/04/14.md

1.6 KiB

तुम्हांला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही तर बोध करण्यासाठी लिहितो

AT: "तुम्हांला लाजविण्याचा माझा उद्देश नाही, परंतु तुमची सुधारणा नारण्याचा आहे" किंवा " तुम्हांला लाजविण्याचा मी प्रयत्न करीत नाही, परंतु मी तुम्हांला बोध करण्याचा प्रयत्न करीत आहे." (UDB).

दहा हजार गुरु = एका आध्यात्मिक पित्याच्या महत्वास दाखविण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांच्या संख्येची अतिशयोक्ति. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)

मुलें....बाप

करिंथकरांना ख्रिस्ताची ओळख करुन दिल्यामुळे पौल त्यांना बापा समान आहे. (पाहा: रूपक)

बोध करणे

AT: "सुधारणे" किंवा "अधिक चांगले करणे"

विनंती करणे

AT: "जोरदार प्रोत्साहन" किंवा "जोरदार शिफारस"