# तुम्हांला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही तर बोध करण्यासाठी लिहितो AT: "तुम्हांला लाजविण्याचा माझा उद्देश नाही, परंतु तुमची सुधारणा नारण्याचा आहे" किंवा " तुम्हांला लाजविण्याचा मी प्रयत्न करीत नाही, परंतु मी तुम्हांला बोध करण्याचा प्रयत्न करीत आहे." (UDB). # दहा हजार गुरु = एका आध्यात्मिक पित्याच्या महत्वास दाखविण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांच्या संख्येची अतिशयोक्ति. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार) # मुलें....बाप करिंथकरांना ख्रिस्ताची ओळख करुन दिल्यामुळे पौल त्यांना बापा समान आहे. (पाहा: रूपक) # बोध करणे AT: "सुधारणे" किंवा "अधिक चांगले करणे" # विनंती करणे AT: "जोरदार प्रोत्साहन" किंवा "जोरदार शिफारस"