Door43-Catalog_mr_tn/1CO/04/08.md

15 lines
1.6 KiB
Markdown

# इतक्यातच
पौल त्याचा मुद्दा व्यक्त करण्यासाठी उपरोधकाचा उपयोग करीत आहे.
# देवाने आम्हां प्रेषितांना पुढे करून ठेवले आहे
जगाने बघावे म्हणून देवाने त्याच्या प्रेषितांना दोन प्रकारे कसे पुढे करून ठेवले आहे हे पौल व्यक्त करीत आहे.(पाहा: समांतर).
# आम्हां प्रेषितांना पुढे करून ठेवले आहे
ज्याप्रकारे रोमी लोक कैद्यांना फांसी देण्याअगोदर अपमान करण्यासाठी लष्करी दिमाखाच्या मागे ठेवीत, त्याप्रमाणे देवाने आम्हां प्रेषितांना ठेवले आहे, (पाहा:रूपक).
# मरणांस नेमलेल्यांसारखे
मृयूदंडाची शिक्षा झालेल्यांना जसे ठेवतात तसे देवाने प्रेषितांना ठेवले आहे. (पाहा: रूपक).
# देवदूतांना आणि माणसांना
अलौकिक आणि माणसे या दोघांनाहि.