Door43-Catalog_mr_tn/1CO/04/08.md

1.6 KiB

इतक्यातच

पौल त्याचा मुद्दा व्यक्त करण्यासाठी उपरोधकाचा उपयोग करीत आहे.

देवाने आम्हां प्रेषितांना पुढे करून ठेवले आहे

जगाने बघावे म्हणून देवाने त्याच्या प्रेषितांना दोन प्रकारे कसे पुढे करून ठेवले आहे हे पौल व्यक्त करीत आहे.(पाहा: समांतर).

आम्हां प्रेषितांना पुढे करून ठेवले आहे

ज्याप्रकारे रोमी लोक कैद्यांना फांसी देण्याअगोदर अपमान करण्यासाठी लष्करी दिमाखाच्या मागे ठेवीत, त्याप्रमाणे देवाने आम्हां प्रेषितांना ठेवले आहे, (पाहा:रूपक).

मरणांस नेमलेल्यांसारखे

मृयूदंडाची शिक्षा झालेल्यांना जसे ठेवतात तसे देवाने प्रेषितांना ठेवले आहे. (पाहा: रूपक).

देवदूतांना आणि माणसांना

अलौकिक आणि माणसे या दोघांनाहि.