Door43-Catalog_mr_tn/1CO/04/03.md

1.3 KiB

तुमच्याकडून माझा न्यायनिवाडा व्हावा ह्याचे मला कांहीच वाटत नाही

पौल येथे मनुष्याच्या आणि देवाच्या न्यायनिवाड्या मधील फरकाची तुलना करीत आहे. मनुष्याचा न्यायनिवाडा देवाच्या न्यायनिवाड्याच्या तुलनेत क्षुल्लक आहे.

माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही

AT: "मी कोणत्याहि आरोपा बद्दल ऐक्ले नाही"

तरी तेव्हढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे

"आरोपाच्या अभावाचा अर्थ मी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही; मी निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे केवळ प्रभूच जाणतो."