# तुमच्याकडून माझा न्यायनिवाडा व्हावा ह्याचे मला कांहीच वाटत नाही पौल येथे मनुष्याच्या आणि देवाच्या न्यायनिवाड्या मधील फरकाची तुलना करीत आहे. मनुष्याचा न्यायनिवाडा देवाच्या न्यायनिवाड्याच्या तुलनेत क्षुल्लक आहे. # माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही AT: "मी कोणत्याहि आरोपा बद्दल ऐक्ले नाही" # तरी तेव्हढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे "आरोपाच्या अभावाचा अर्थ मी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही; मी निर्दोष आहे किंवा दोषी आहे हे केवळ प्रभूच जाणतो."