Door43-Catalog_mr_tn/1CO/03/18.md

15 lines
1.5 KiB
Markdown

# कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये
मी स्वत: या जगांत ज्ञानी आहे ह्या लबाडीवर कोणीहि विश्वास ठेवू नये.
# या युगांत
"आता"
# त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे
"देवाच्या खऱ्या ज्ञानास प्राप्त करण्यासाठी या जगाच्या मूर्खपणाबद्दलच्या कल्पनेस त्या व्यक्तीने स्वीकारले पाहिजे." (पाहा: उपरोधिक).
# तो ज्ञान्यांस त्यांच्याच मूर्खपणांत धरतो
जे लोक स्वत:ला शहाणे समजतात देव त्यांना सांपळ्यांत पकडतो, आणि त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याच डांवपेचांचा उपयोग करतो.
# ज्ञान्यांचे विचार देव ओळखतो
AT: जे लोक स्वत:ला शहाणे समजतात त्यांच्या योजनांना देव ओळखतो" किंवा "ज्ञान्यांच्या सर्व योजनांना तो ऐकतो" (UDB).