Door43-Catalog_mr_tn/1CO/03/03.md

2.9 KiB

तुम्ही अजूनहि दैहिक आहां

पापयुक्त किंवा जगिक आकाक्षांनुसार वागणे

तुम्ही देहवासनांनुसार आचरण करता

पौल करिंथकरांच्या पापयुक्त वर्तनाबद्दल त्यांची खरडपट्टी काढीत होता. AT: "तुम्ही तुमच्या पापयुक्त आकांक्षांनुसार वर्तन करीत आहात." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न).

तुम्ही मानवी रीती अनुसार चालता की नाही?

मानवी रीतीनुसार आचरण करण्याबद्दल पौल करिंथकरांची खरडपट्टी काढीत होता. AT: "तुम्ही मानवी रीतीचे अनुसरण करीत आहात." पाहा:अलंकारयुक्त प्रश्न).

तुम्ही मानवच आहा की नाही?

पवित्र आत्मा नसलेल्या लोकांसारखे ते जगत होते म्हणून पौल त्यांची खरडपट्टी काढीत होता. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).

अपुल्लोस कोण? पौल कोण?

पौल या गोष्टींवर भर देत आहे की तो आणि अपुल्लोस हे सुवार्तेचे मूळ स्रोत नव्हते आणि म्हणून ते अनुयायांचा गट तयार करण्यांस योग्य नव्हते. AT:"अपुल्लोस किंवा पौलाचे अनुकरण करण्यासाठी गट तयार करणे हे चुकीचे आहे."(पाहा अलंकारयुक्त प्रश्न).

ज्यांच्या व्दारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत

पौल स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणत आहे की, तो आणि अपुल्लोस देवाचे सेवक आहेत. AT: "पौल आणि अपुल्लोसच्या शिकवणी व्दारे तुम्ही विश्वास ठेवलांत."

ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत

AT: "प्रभूने पौलाला आणि अपुल्लोसला कांही कार्यें दिली होती."