Door43-Catalog_mr_tn/1CO/03/03.md

21 lines
2.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्ही अजूनहि दैहिक आहां
पापयुक्त किंवा जगिक आकाक्षांनुसार वागणे
# तुम्ही देहवासनांनुसार आचरण करता
पौल करिंथकरांच्या पापयुक्त वर्तनाबद्दल त्यांची खरडपट्टी काढीत होता. AT: "तुम्ही तुमच्या पापयुक्त आकांक्षांनुसार वर्तन करीत आहात." (पाहा:अलंकारयुक्त प्रश्न).
# तुम्ही मानवी रीती अनुसार चालता की नाही?
मानवी रीतीनुसार आचरण करण्याबद्दल पौल करिंथकरांची खरडपट्टी काढीत होता. AT: "तुम्ही मानवी रीतीचे अनुसरण करीत आहात." पाहा:अलंकारयुक्त प्रश्न).
# तुम्ही मानवच आहा की नाही?
पवित्र आत्मा नसलेल्या लोकांसारखे ते जगत होते म्हणून पौल त्यांची खरडपट्टी काढीत होता. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).
# अपुल्लोस कोण? पौल कोण?
पौल या गोष्टींवर भर देत आहे की तो आणि अपुल्लोस हे सुवार्तेचे मूळ स्रोत नव्हते आणि म्हणून ते अनुयायांचा गट तयार करण्यांस योग्य नव्हते. AT:"अपुल्लोस किंवा पौलाचे अनुकरण करण्यासाठी गट तयार करणे हे चुकीचे आहे."(पाहा अलंकारयुक्त प्रश्न).
# ज्यांच्या व्दारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत
पौल स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणत आहे की, तो आणि अपुल्लोस देवाचे सेवक आहेत. AT: "पौल आणि अपुल्लोसच्या शिकवणी व्दारे तुम्ही विश्वास ठेवलांत."
# ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत
AT: "प्रभूने पौलाला आणि अपुल्लोसला कांही कार्यें दिली होती."