Door43-Catalog_mr_tn/1CO/01/04.md

1.8 KiB

मी उपकारस्तुति करतो

AT: मी पौल आभार व्यक्त करतो."

ख्रिस्त येशुमध्ये तुम्हांवर झालेला देवाचा अनुग्रह

"तुम्ही जे ख्रिस्त येशूमध्ये आहात त्या तूंम्हास देवाचीकृपा मिळाली आहे."

तुम्ही संपन्न झाला

संभाव्य अर्थ १) "ख्रिस्ताने तुम्हांला संपन्न केले." किवा २) देवाने तुम्हांला संपन्न केले."

प्रत्येक बाबतीत तुम्ही संपन्न झाला

"तुम्हांला अनेक आध्यात्मिक आशीर्वादांनी संपन्न केले."

सर्व बोलण्यांत

अनेक प्रकाराने देवाचा संदेश इतरांना सांगण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम केले.

सर्व ज्ञानात

अनेक प्रकाराने देवाचा संदेश समजण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम केले.

ख्रिस्ताविषयीची साक्ष

"ख्रिस्ताविषयीचा संदेश."

तुम्हांमध्ये दृढमूल झाली

AT: "स्पष्टपणे तुमच्या जीवनांना बदलून टाकले."