Door43-Catalog_mr_tn/1CO/01/04.md

25 lines
1.8 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# मी उपकारस्तुति करतो
AT: मी पौल
आभार व्यक्त करतो."
# ख्रिस्त येशुमध्ये तुम्हांवर झालेला देवाचा अनुग्रह
"तुम्ही जे ख्रिस्त येशूमध्ये आहात त्या तूंम्हास देवाचीकृपा मिळाली आहे."
# तुम्ही संपन्न झाला
संभाव्य अर्थ १) "ख्रिस्ताने तुम्हांला संपन्न केले." किवा २) देवाने तुम्हांला संपन्न केले."
# प्रत्येक बाबतीत तुम्ही संपन्न झाला
"तुम्हांला अनेक आध्यात्मिक आशीर्वादांनी संपन्न केले."
# सर्व बोलण्यांत
अनेक प्रकाराने देवाचा संदेश इतरांना सांगण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम केले.
# सर्व ज्ञानात
अनेक प्रकाराने देवाचा संदेश समजण्यासाठी देवाने तुम्हांला सक्षम केले.
# ख्रिस्ताविषयीची साक्ष
"ख्रिस्ताविषयीचा संदेश."
# तुम्हांमध्ये दृढमूल झाली
AT: "स्पष्टपणे तुमच्या जीवनांना बदलून टाकले."