Door43-Catalog_mr_tn/ROM/07/11.md

995 B

पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले, व तिच्या योगे मला ठार केले.

जसे मनुष्यात्वरोप)

पाप

‘’माझी पाप करायची इच्छा’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार)

आज्ञेच्या योगे संधी साधून

७:८ मध्ये ह्याचे भाषांतर कसे केले ते पहा.

त्याने मला ठार केले

‘’त्याने मला देवापासून विभक्त केले’’ (पहा युडीबी, रूपक अलंकार)

म्हणूनच

कारण नियमशास्त्र पापाला फसवणारा आणि ठार मारणारा असे ओळखतो