# पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले, व तिच्या योगे मला ठार केले. जसे मनुष्यात्वरोप) # पाप ‘’माझी पाप करायची इच्छा’’ (पहा: अजहल्लक्षण अलंकार) # आज्ञेच्या योगे संधी साधून ७:८ मध्ये ह्याचे भाषांतर कसे केले ते पहा. # त्याने मला ठार केले ‘’त्याने मला देवापासून विभक्त केले’’ (पहा युडीबी, रूपक अलंकार) # म्हणूनच कारण नियमशास्त्र पापाला फसवणारा आणि ठार मारणारा असे ओळखतो