Door43-Catalog_mr_tn/MRK/05/35.md

324 B

आता गुरुजींना त्रास कशाला देता?

पर्यायी भाषांतर: "आता आपण यापुढे गुरुजींना मुळीच त्रास देऊ नये" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)