Door43-Catalog_mr_tn/MAT/16/17.md

1.3 KiB

येशू हा देवाचा पुत्र आहे ह्या पेत्राच्या कबुली जबाबाप्रती येशूचा प्रतिसाद.

शिमोन बार्योना

"योनाचा पुत्र शिमोन"

हे तुला मांस आणि रक्त यांनी प्रगट केले नाही

"कोणत्याही मानवाने हे तुला प्रगट केले नाही" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे कांहीच चालणार नाहो

संभाव्य भाषांतर: १) "मृत्यूचे सामर्थ्य तिच्यावर मात करणार नाहीत" (see यु डी बी ) किंवा २) ज्या प्रकारे सैन्य एखाद्या नगरला उध्वस्त करते त्याप्रमाणे मृत्युच्या सामर्थ्यास ती हाणून नेस्तनाबूत करील. (पाहा: रूपक)