येशू हा देवाचा पुत्र आहे ह्या पेत्राच्या कबुली जबाबाप्रती येशूचा प्रतिसाद. # शिमोन बार्योना "योनाचा पुत्र शिमोन" # हे तुला मांस आणि रक्त यांनी प्रगट केले नाही "कोणत्याही मानवाने हे तुला प्रगट केले नाही" (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा) # तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे कांहीच चालणार नाहो संभाव्य भाषांतर: १) "मृत्यूचे सामर्थ्य तिच्यावर मात करणार नाहीत" (see यु डी बी ) किंवा २) ज्या प्रकारे सैन्य एखाद्या नगरला उध्वस्त करते त्याप्रमाणे मृत्युच्या सामर्थ्यास ती हाणून नेस्तनाबूत करील. (पाहा: रूपक)